देवभूमी ते स्वर्गभूमी! निसर्गनिर्मित की मानवनिर्मित ?

Standard

SamsBlog

1


जुन महिना आला उन्हाने होरपळलेली सृष्टी पावसाची चातका प्रमाणे वाट पाहत होती. पहीला पाउस आला खुप आनंद झाला येरे येरे पावसा म्हणत पावसात भिजलो आणि पावसाचे ते रुप बघुन नकळतच म्हंटले “आगाज ऐसा है तो अजांम कैसा होगा”. राहून राहून हा प्रश्न पडतो जर सामान्य माणुस असा पाउस बघुन पुढील पावसाचा अदांज बांधु शकतात तर आपले सरकार आणि आपले लाडके हवामान खाते का सांगु शकत नाही?

पहील्याच पावसात महाराष्ट्रातील रस्ते पाण्याखाली गेले,आस्मानी वीज घरांवर पडुन लोक मेली आणि घरातन वीज गायब झाली भिंती वा दरडी कोसळून जीव गेले.
पुण्यात कात्रज घाटात पावसाच्या पाण्याने तर रस्त्यावर थैमान घातले. डोंगरावरुन येणारया पाण्याच्या लोढ्ंयाने ७ वर्षाच्या चिमुकलीचा आणि तिच्या आईचा जीव घेतला. घटना झाल्यानतंर प्रशाषनाला जाग आली. त्यांनी डोंगर पोखरणारया १-२ उदंराना अटक केली पण खऱ्या घुशी मात्र अजुनही बाहेर मोकाट आहेत.

अशातच टीव्ही वर ढगफुटीची बातमी ऐकली. पण उत्तराखंड,हिमाचल प्रदेश आणि लेह-लद्दाख मध्ये हे नित्याचेच असल्यामुळे दुर्लक्ष केले. पण हळूहळू आता या…

View original post 725 more words

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s